मित्रहो...
रामसेना आणि मनसे ...
काल बातमी वाचली... वृध्द आणि स्त्रियांना मारहाण.
आजच्या पेपरला बातमी वाचली. मनसे ने माफि मागितली आहे झाल्या प्रकाराबद्दल.
कार्यकर्ते हे स्वघोषित नेत्ते झाले आहेत कां?
ही अशी मार हाण कितपत योग्य आहे ( रामसेना असो की मन्से असो)??
http://tinyurl.com/dyrnwo
वाचने
2553
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे
महिंलावर
सहमत आहे!
In reply to महिंलावर by मराठी_माणूस
भेकडपणाचे लक्षण
अहो, मी
In reply to भेकडपणाचे लक्षण by घाशीराम कोतवाल १.२
भ्याड आहेत
;
संताप... संताप