Seezens (seasons)
"बाबा मी एक कविता म्हणून दाखवू?"काल रात्री आमच्या चिरंजिवांनी (वय वर्षे ७) एक विचारणा केली. मी विचारले की शाळेत शिकवली का तर म्हणाला, "नाही, मीच केली."
मी चकित! त्याला म्हणालो लिहून काढ.
"मला कोणीही स्पेलिंग सांगू नका मला येईल तसे मी लिहीन नंतर सांगा." अशी आज्ञा करुन चिरंजीव लिहायला बसले.
आता हा काय लिहिणार अशा आश्चर्यात मी होतो. त्याने झटपट लिहून ती मला दाखवलीन.
"बाबा त्यांची कविता 'मिपा'वर (होय त्याला 'मिपा' चांगले माहीत आहे!) टाकतात तर माझीही कविता त्यांनी टाकायला पाहिजे." असा आग्रहवजा हुकूम शिरसावंद्य मानून त्याची कविता इथे देतोय.
(त्याला सुचतील तशी 'फोनेटिक स्पेलिंग्ज' त्याने केली आहेत कंसातल्या 'दुरुस्त्या(?)' ह्या माझ्या आहेत. शुद्धलेखनाला फाट्यावर मारण्याचे त्याने एवढ्या लवकर मनावर घेतले असेल असे मला वाटले नव्हते! ;) पण गमतीची गोष्ट अशी की त्याने लिहिलेली मूळ स्पेलिंग्ज तशीच ठेवली तरी अर्थ समजण्यात काही कमी होत नाही! )
Seezens (seasons)
In summer the sunshine is hot, we go to the beach
and swim in the swiming (swimming) pools.
In fall the leaves chaeng (change) colors, and they fall
of the trees, the mother lets the children out.
वरच्या कडव्यातल्या अधोरेखित ओळीचा अर्थ मला समजला नाही. त्याला विचारले तेव्हा म्हणाला "आई जशी मुलांना जन्म देते, त्यांना आपल्या शरीरापासून वेगळे होऊन जाऊ देते, तसे झाड पानांना जाऊ देते. त्यामुळे झाडाला आई आणि पानांना मुले असं म्हटलं आहे!" मी ऐकत राहिलो. दंग झालो. अशा कल्पना मुलांना सुचू शकतात ह्या कल्पनेने क्षणभर थरारून गेलो!
In winter snow falls down to the ground
you need to waer (wear) snow boots.
In spring all the snow melts flowers grow
its the rainee seezen (season).
चतुरंग
याद्या
8562
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
कमाल केली
In fall the leaves chaeng
हेच...
In reply to In fall the leaves chaeng by लिखाळ
+१
मस्तच..
+ १
In reply to मस्तच.. by प्राजु
++१
In reply to + १ by मनस्वी
अरे वा!
अभिनंदन!
In reply to अरे वा! by सहज
आणि
In reply to अभिनंदन! by लिखाळ
ताई !
In reply to आणि by चित्रा
जियो मुकुल...
असेच म्हणतो!
In reply to जियो मुकुल... by संदीप चित्रे
हैला
असेच म्हणतो
In reply to हैला by विनायक प्रभू
अभिनंदन.
वा!
>>(खुद के
In reply to वा! by पिवळा डांबिस
तुमच्या
In reply to वा! by पिवळा डांबिस
सुंदर !
खरे आहे!
In reply to सुंदर ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मस्तच
अभिनंदन.
मस्त !
कविता आवडली.
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
झाड आणि
क्या
एका छोट्याशा कलाकृतीवर भरभरुन प्रेम करणार्या
दुंदर कविता....
In reply to एका छोट्याशा कलाकृतीवर भरभरुन प्रेम करणार्या by चतुरंग
अरे वा!
अरे वा ..
वाहवा!
आश्चर्य !!
झकास
वा!