ताड गोळा / ताड फळ / ताडा गेदली
ताड फळ / ताडा गेदली
खालील लिखाण नक्की कोठे टाकावे त्याबद्दल माझा गोंधळ झाला. फोटु आहे म्हणुन कलादालनात टाकावी तर हे फोटू म्हणजे काही कला नाही. जनातलं, मनातलं मध्ये टाकावे तर त्या सारखे लेखन नाही. शेवटी खाण्याशी संबंधीत आहे म्हणून पाककृती या सदरात टाकावे असा विचार केला. पण मी या लेखात तर शेवटी प्रश्न विचारला आहे. म्हणून मी हा लेख काथ्याकूट मध्ये टाकला. आपण मला माफ करालच ही अपेक्षा. असो.
कालपरवाच कामानिमीत्त सुरतेवर स्वारी केली. जातांना एका छोट्या गावात (जिल्हा डांग) आठवडे बाजार भरला होता. स्टेपनी चे पंक्चर काढायचे होतेच. त्यामूळे वेळ होता म्हणून सहज बाजारात फिरलो.
मिसळपाव
तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.