नमस्कार,
काही मनोरंजक माहिती -
या संकेतस्थळानुसार मायबोली या मराठीतील दहा ते बारा वर्ष जुन्या आद्य संकेतस्थळाची आजची किंमत अंदाजे १९९४४ डॉलर्स, मिपा या अवघ्या दीड वर्ष जुन्या संकेतस्थळाची आजची किंमत १३७८२ डॉलर्स, ज्या संकेतस्थळाला जाहीर चॅलेन्ज देऊन तात्याने मिपा काढले त्या मनोगताची आजची किंमत ६९७२ डॉलर्स, उपक्रम या संकेतस्थळाची माहिती उपलब्ध नाही, सुरेशभट डॉट इन ची आजची किंमत १९०५ डॉलर्स, तर मराठी गझल डॉट कॉम ची आजची किंमत १००७ डॉलर्स आहे..
कालावधीच्या तुलनेत पाहता मिपाचे समभाग आजच खरेदी करून ठेवले पाहिजेत! येत्या ५-७ वर्षाच्या काळात जबरा भाव मिळेल! :)
तात्या, माझ्याकरता आजच्या बाजारभावानुसार मिपाचे काही समभाग आजच राखून ठेवा. धनादेश पाठवून देतो. :)
सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.
वाचने
5929
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय सांगता काय?
हजर
In reply to काय सांगता काय? by वेताळ
>>हजर
In reply to हजर by शेणगोळा
नवा शोध
In reply to >>हजर by अघळ पघळ
काय
In reply to नवा शोध by शेणगोळा
उपक्रम $२३७९.८
धन्यवाद,
In reply to उपक्रम $२३७९.८ by धनंजय
माझे स्थळ
उत्तम! आपल्
In reply to माझे स्थळ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मजेदार आहे..
हाहा !! माझा
मुद्दा आहे
In reply to हाहा !! माझा by भाग्यश्री
आमचा पन ब्लोग ईकायचा हाय
In reply to हाहा !! माझा by भाग्यश्री
ही वेबसाईट
मास्तर,
In reply to ही वेबसाईट by भडकमकर मास्तर
शेणगोळ्याची लेखणशैली ...
+१
In reply to शेणगोळ्याची लेखणशैली ... by टारझन
हरकत नाही,
किंमत घसरेल...
In reply to हरकत नाही, by विसोबा खेचर
..___________________________
टॅग बंद करा...
In reply to ..___________________________ by घाशीराम कोतवाल १.२
मग तुम्हीच
In reply to टॅग बंद करा... by बिपिन कार्यकर्ते
>>>एक शंका
In reply to मग तुम्हीच by ३_१४ विक्षिप्त अदिती
घ्या !
In reply to ..___________________________ by घाशीराम कोतवाल १.२
सत्यमच्या
तात्या