मार्केट?
मंडळी,
मी मार्च मध्ये काहि शेअर्स काढले व आलेले पैशे वार्षिक गुंतवणुकिसाठी म्युच्युअल फंडाकडे वळवले.(करसवलत घेण्याकरिता)
त्यावेळी बाजाराचा निर्देशांक जवळपास ८००० ते ८५०० च्या आसपास होता. अर्थातच एनअव्ही त्यावेळि दहाच्याहि खाली होता.
महिन्याभरातच मार्केट हे काहिहि सकारात्मक कारण नसताना १२००० ते १२५०० च्या आसपास चढले. अन नवीन सरकार आल्यावर
तर एकाच दिवसात जवळपास २००० अंकांनी वाढले.
मिसळपाव