गेल्या विकांताला मार्लेश्वर आणि गणपतीपुळ्याला मित्रमंडळीबरोबर गेलो होतो. तेव्हा काही टिपलेले फोटो.
मार्लेश्वर मंदीराकडे जाणार्या पायर्या.
मार्लेश्वर मंदीर.
गाभार्यात फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे काढता आला नाही. मार्लेश्वर मंदीर तेथे असणार्या सापामुळे प्रसिद्ध आहे. पण आम्हाला तिथे :( एकही साप दिसला नाही. गाभार्यात बराचवेळ होतो तरीही नाही. सापाने टाकलेल्या काती बघुनच समाधान मानले.
मार्लेश्वर मंदीराच्या बाजुलाच असणार्या धबधब्यात एक भला मोठा खेकडा दिसला.
गणपतीपुळे
अजुन काही इथे पाहता येतील.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
18300
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतीम
वा, सुंदर
In reply to अप्रतीम by परिकथेतील राजकुमार
मस्तच !!
सुदंर फोटो
सोनेरी
छान
सुंदर
खुपच छान
छान
सुरेख..! अन्
सुंदर
आवडले फोटो..
गणपतीपुळे आणि मार्लेश्वर
सुंदर
सही
सुंदर छायाचित्रे
छान...पण धबधबा राहिला :(
धन्यवाद
प्रतिसाद..
छान
अप्रतिम!
फोटो एकदम झकास आले आहेत...