डार्वीन चा सिद्धान्त असाही
एकदा असेच सहज चिन्तन करताना आपली संस्कृती आणि अर्वाचिन विज्ञान असा विचार करत होतो. विचारामागून विचार अशी गाडी चालली होती. कशाची कशास लाहीच लिंक नव्हती. अचानकच सुचत गेले
डार्वीन चा सिद्धान्त आपल्या पुराणात कोठे सांगितला आहे?
मग नीट संगती लागत गेली. आपल्या पुरानात सांगितलेले सर्व अवतार हे डार्वीनच्या सिद्धान्तानुसार आहेत.
सर्वप्रथम पृथ्वीवर केवळ पाणीच होते भगवन्ताचा प्रथम अवतार फक्त पाण्यात रहाणारा मत्स्य अवतार आहे
त्यानन्तर प्लवक शैवाल अशा छोट्या वनस्प्पती निर्मान झाल्या . प्लवक शैवाल खाणारा प्राणी कासव .
मिसळपाव
साधीशीच आहे.
सर्व गणेशभक्तांना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!!