नमस्कार
मला श्री. सुरेश वाडकरांनी गायलेल्या " आताच अमृताची बरसून रात्र गेली" ह्या गझलेची ऑडीओ फाईल हवी आहे. कुणी मिपाकर मदत करु शकत असल्यास लिंक पाठवावी.
धन्यवाद
मोहन
वाचने
1546
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा घ्या दुवा
धन्यवाद
In reply to हा घ्या दुवा by इनोबा म्हणे