लेखक स्वप्नयोगी यांनी मंगळवार, 12/05/2009 18:07 या दिवशी प्रकाशित केले. तुझ्या नजरेचे तीर ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी शब्द माझे माझ्याशीच लपाछपी खेळतात. लेखनविषय: चारोळ्या वाचने 2198 प्रतिक्रिया 3 प्रतिक्रिया तुझ्या मराठमोळा मंगळवार, 12/05/2009 20:12 तुझ्या नजरेचे बाण मन माझं स्तब्ध तुझ्या अदांचा वर्षाव आणी मी निशब्द हे कसे वाटते? किंवा तुझ्या सँडलचे वार ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी डॉ़टर मला औषध लावून बरे करतात. (कृ. ह. घ्या.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!! एकदम स्वप्नयोगी मंगळवार, 12/05/2009 20:24 एकदम झकास पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते. सगळी नजर पाषाणभेद बुधवार, 13/05/2009 12:36 तुझ्या नजरेचे तीर ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी शब्द माझे माझ्याशीच लपाछपी खेळतात. वावा. सगळी नजर जर तिरांकडे असेल तर शब्दांकडे लक्ष नाही. मस्त. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
तुझ्या मराठमोळा मंगळवार, 12/05/2009 20:12 तुझ्या नजरेचे बाण मन माझं स्तब्ध तुझ्या अदांचा वर्षाव आणी मी निशब्द हे कसे वाटते? किंवा तुझ्या सँडलचे वार ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी डॉ़टर मला औषध लावून बरे करतात. (कृ. ह. घ्या.) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
एकदम स्वप्नयोगी मंगळवार, 12/05/2009 20:24 एकदम झकास पंखांना क्षितीज नसते, त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे आभाळ असते.
सगळी नजर पाषाणभेद बुधवार, 13/05/2009 12:36 तुझ्या नजरेचे तीर ज्यावेळी मला घायाळ करतात त्यावेळी शब्द माझे माझ्याशीच लपाछपी खेळतात. वावा. सगळी नजर जर तिरांकडे असेल तर शब्दांकडे लक्ष नाही. मस्त. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
तुझ्या
तुझ्या नजरेचे बाण
मन माझं स्तब्ध
तुझ्या अदांचा वर्षाव
आणी मी निशब्द
हे कसे वाटते?
किंवा
तुझ्या सँडलचे वार
ज्यावेळी मला घायाळ करतात
त्यावेळी डॉ़टर मला
औषध लावून बरे करतात. (कृ. ह. घ्या.)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
एकदम
एकदम झकास
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
सगळी नजर
तुझ्या नजरेचे तीर
ज्यावेळी मला घायाळ करतात
त्यावेळी शब्द माझे
माझ्याशीच लपाछपी खेळतात.
वावा. सगळी नजर जर तिरांकडे असेल तर शब्दांकडे लक्ष नाही. मस्त.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)