असा अनुभव यावा म्हणूनच का?
"हॅलो, गावात गडबड आहे. लवकर नीघ घरी जायला.." आईचा फोन आला तेव्हा हातातले काम अर्धे झाले होते. ते पुरते आवरेतो जवळपास ऑफिसातल्या सर्वांनाच असे तातडीचे निरोप आले होते. अशा गोष्टी काय रोजच्याच झाल्या आहेत असे वाटून मी नेहमीप्रमाणे ऑफिसातले काम आटपून माझ्या अॅक्टीव्हावरून घरी जायला निघाले. रस्त्यावर नेहमी यावेळेला ट्रॅफिक खूपच असतो पण आज तोबा ट्रॅफिक तर होतेच पण मुख्य म्हणजे ते जबरदस्त तुंबलेले होते. जवळपास अर्धा-पाऊण तास काहीच हालचाल झाली नाही मग पोलिसांची गाडी आली आणि काहितरी सारवासारव होऊन ट्रॅफिक वाहते केले गेले.
मिसळपाव
साहित्य
३ कप ओट (इंस्टंट नको)
१/२ कप आक्रोडाचे तुकडे
१/२ कप बदामाचे तुकडे
१/३ कप मध
१ टे. स्पून ब्राऊन शुगर ( नसल्यास साधी चालेल)
१ टे. स्पून तेल
१ टी स्पून वॅनिला
१ कप सुकवलेल्या बेरीज किंवा मनुका
कृती
ओवन ३००F तापत ठेवा. एका १३x९ च्या बेकिंग पॅन मधे ३ कप ओट पसरुन तापलेल्या ओवन मधे ठेवा. १० मिनिटांनी बाहेर काढून त्यात आक्रोड आणि बदामाचे तुकडे नीट मिसळून परत अजुन २० मिनिटे ओवन मधे भाजा.
आमंत्रण
पुण्यात येऊ शकणाऱ्या मिपाकरांसाठी खास
रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी.
२) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही.
३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही.
४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात!