इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा.
काही समस्या पुरातन असतात आणि त्या त्या काळात त्यावर काढले गेलेले उत्तरही नेहमीच वादात अडकलेले असते असे आढळते.
पुराणामध्ये एक दाखला आहे, इंद्राने तक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, पण इंद्रसारख्या देवांच्या राजाला स्वाहा कसे करणार असे आढळले. शेवटी इंद्रही राहिला आणि तक्षकही राहीला असे पुराणातील अभ्यास सांगतो.
तसेच काहीसे सचिन आणि ठाकर्यांच्या वादात घडले.
मिसळपाव
(स्पॉयलर ऍलर्ट आणि इतर: जरी या लेखात चित्रपटाच्या कथानकाबद्दल माहिती दिलेली असली, तरी चित्रपट पाहाण्यास उत्सुक पब्लिकने बिनधास्त हा लेख वाचावा. कारण चित्रपटाची मजा काय घडतं यात नसून ते पडद्यावर कसं दाखवलंय यात आहे, सबब चिंता नसावी. बाकी या सिनेमाचा व्यावसायिक रीलीज भारतात जानेवारी महिन्यात होणार आहे असं कळलं.