४६१-२७-४
लेखाच्या शिर्षकावरून गोंधळायला झाले असेल तर उत्तर सोपे आहे: २६ नोव्हेंबरच्या हल्ल्या नंतर सरकारीपातळीवर किती तडकाफडकी हालचाली होवून दहशात विरोधी यंत्रणेत सुधारणा झाल्या आहेत हे उच्च न्यायालयापुढील जनहीतयाचिकेला दिलेल्या अधिकृत उत्तरामुळे बाहेर आले. (सकाळ अग्रलेख)
आजच आठ महीने पुर्ण होत असलेल्या या घटनेनंतर सरकारने सांगितल्याप्रमाणे एकूण दहशतवादीविरोधी पथकात अधिकारी ४६१, बुलेटप्रुफ जॅकेट्स - २७ आणि हेल्मेट्स - ४.
कारण? मा. गृहमंत्र्यांनी कोर्टास सांगितले की सुरक्षेसाठी १७-१८ कोटी रुपयांचा खर्च होतो तो सरकारकडे नाही.., (या सर्वांच्या झी सिक्युरीटीज काढल्या पाहीजेत).
मला वाटते पाकीस्तान त्यांच्याकडून दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना भारताच्या स्वाधीन करते का यापेक्षा ही हेळ्सांड आणि वर असले (पैसे नाहीतहे) उत्तर अक्षम्य आहे. असले राज्यकर्ते असताना पोलीसांनी भ्रष्टमुक्त राहायचे आणि झोपडपट्टीत कसेबसे जगत जनतेची सुरक्षा बघायची ही अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?
वाचने
4680
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by श्रावण मोडक
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by अवलिया
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by llपुण्याचे पेशवेll
(विषय दिलेला नाही)
चुचु
खर्च!
?
उदासिन
मी
आमदारनिधी-
साथी हात बढाना
In reply to साथी हात बढाना by स्वाती२
हा निधी
In reply to हा निधी by Nile
आमच्याइथे
निधी,
मा. ना.
अग्रलेख
In reply to अग्रलेख by लिखाळ
>>त्यांना
इतर
In reply to इतर by नितिन थत्ते
इतर