Skip to main content

इलिनॉईच्या दुगाण्या

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 19/11/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित झरणी बोधित करणी मेलामेली भर्तृहरी अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी तूच सहारा... तूच सहारा रखरखीत या गूगल संकटनेवारी संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी उपग्रहाचा त्वरितध्वनी शरीरबांधणी भेटीगाठी रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी ओहो राहुल आहा राहुल ब्रायन लारा दत्ता भट ब्रायन लारा दत्ता भट
काव्यरस

प्रमोदकाकांना मिपाचे संपादकपद..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/11/2009 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपले एक वरीष्ठ मिपाकर प्रमोदकाका यांनी यापूर्वी मिपाच्या संपादक पदावर काम केले होते. काही कारणांनी मध्यंतरी त्यांनी हे पद सोडले होते. तरीदेखील पुन्हा एकदा त्यांच्यावर संपादकपदाची जिम्मेदारी टाकण्यात येत आहे आणि त्यांनी ती मान्य करावी अशी त्यांना जाहीर व कळकळची विनंती. तात्याच्या शब्दाखातर ते ती मान्य करतील असा विश्वास! अलिकडेच वयाने, ज्ञानाने, अनुभवाने खूप वरीष्ठ असणार्‍या एका मिपाकराबद्दल मिपावर अत्यंत खालच्या पातळीवर काही लेखन केले गेले/प्रतिसाद दिले गेले याची मिपाचा मालक या नात्याने मला अत्यंत शरम वाटते!

घ्या आस्वाद अंजिर बर्फी चा

लेखक jaypal यांनी गुरुवार, 19/11/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
मुलं फळं कमी खातातना मग हे करुन पहा १.चांगली "पिकलेली" अंजिरे घ्या. त्यांची साल काढा व बारीक चीरुन प्युरी (लगदा) बनवा. २.एका भांड्यात साधारण १ तारी पाक बनवा. ३.या पाकात अंजिर प्युरी + वेलची पावडर टाकुन मस्त पैकी ५/६ मिनीटे मंद आचेवर शिजवा आनि हो शीजताना सारखे ढवळतरह

उकडीचे मोदक

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मैत्रिण ज्योती ने हाताने बनवलेले..... http://lh6.ggpht.com/_VlO7HEUFFks/SwURLPRlRaE/AAAAAAAAC_M/rlue5PA727E/s…"

मैत्रीचे लोणचे

लेखक श्रद्धा. यांनी गुरुवार, 19/11/2009 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा मेन्यु खुप खास आहे सगळ्यांसाठी....खास आजच्या दिवसाकरीता की जो आयुष्यभर पुरेल.... साहित्य : प्रेम, दुःख, आनंद, सत्य, विश्वास, मदत, गुप्तता कृती : खुप सारे प्रेम द्या व घ्या.... आपले दुःख शेअर करा दुसर्याचे शेअर करुन घ्या.... जीवनात खुप आनंद आहे...तो आनंद मिळवा इतरांना पण आनंद द्या.... सत्याचीच कास धरा...कधिही असत्याचा पाठपुरावा कधीच करु नका.... विश्वास ही आयुष्यातील फ़ार महत्वाची गोष्ट आहे...विश्वास ठेवा.... नेहमीच सगळ्याना मदत करा....मदतीचा हात कायम पुढे ठेवलात तर तुम्हाला हवी तेव्हा मदत मिळु शकते गुप्तता ही तर महत्वाची आहेच...कोणी तुम्हाला स्वताबद्दल काही शेअर केले असेल तर ते मनात

'सामना'चे आभार...

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/11/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
सामना या दैनिकाने त्यांच्या फुलोरा या सदरात मिसळपावला प्रसिद्धी दिल्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करत आहे.. (कृतज्ञ) तात्या अभ्यंकर, मालक, मिसळपाव डॉट कॉम.

कोडी-२

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 19/11/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा क्रान्तिताईंची सुरेख कविता कोडी ओळख करून देतो अमुची तुम्हास थोडी काढू नका कधी ही अमुची चुकून खोडी साधे, सरळ कधी ही जमते न बोलण्याला उद्धार खानदानी तोंडी नि लावण्याला भाष्या सदैव असते तोंडात शालजोडी बोलून संकटाला आमंत्रणे कशाला चिखलात दगड आधी अन् मारणे कशाला मग बोलता अता का "पळण्या भुईच थोडी!" उघडून तोंड तुमचे नुकसान फार झाले आम्ही म्हणून तुमच्या पाठीत वार केले आता कळेल तुम्हा मौना मधील गोडी तुमच्या फुल्या फुल्यांचे अर्थ काय होते? जावे जिथे, तिथे का लफड्यात पाय होते? घालू नका अम्हाला असली भिकार कोडी! "केश्या" मुळात तू

पुणेकर / मुम्बैकर / सातारकर / कोल्हापुरकर / औरंगबादकर .......

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 19/11/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक गावाची एक संस्कृती असते. त्या नुसार ते गाव जगत असते. गावाचे स्वभाव घडत असतात. यात कोणीच काहीच न ठरवता हे घडत असते.