सरहद्दीपलीकडून झालेलं कौतुक!
'डॉन' या कराचीहून प्रसिद्ध होणार्या दैनिकात आज खाली दिलेले पत्र प्रसिद्ध झाले आहे. मजकूर वाचल्यावर असे वाटते कीं पाकिस्तानी सरकार कसेही असो पण पाकिस्तानी जनतेला नीर-क्षीर-विवेक सुचू लागलेला दिसतोय! ही खरंच एक निरोगी परिस्थितीकडे नेणारी घटना आहे व आपण तिचे स्वागत केले पाहिजे.
पत्र लिहिणार्याने जरी दोनदा भारताचा उल्लेख केला असला तरी जास्त करून माहिती चीनचीच दिली आहे. कदाचित पाकिस्तानी वृत्तपत्रांत भारताची माहिती दिली जात नसावी. (अर्थात आंतरजालावरून कुणीही वाचू शकतो!)
पण एकंदरीत आम पाकिस्तानी नागरिकांना भारताच्या चांगल्या गोष्टींबद्दल अंधारातच ठेवले जात असावे व सध्या चीनबद्दल बरीच माहिती तिथल्या वृत्तपत्रांत येत असावी असे वाटते! म्हणूनच अशी पत्रं म्हणजे एक गार वार्याची झुळूकच वाटते!
वाचा व आपापली मतं ठरवा.
माझे अशाच विषयावर 'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेले पत्र http://asinstitute.org/node/131 या दुव्यावर EASY MONEY या शीर्षकाखाली आलेले आहे. पण जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे या पत्राला दुजोरा देणारे एक पत्र एका कॅनडास्थित पाकिस्तानी नागरिकाने पाठविले होते. म्हणजे असेही पाकिस्तानी नागरिक आहेत! या पत्राचा दुवा या क्षणी सापडत नाहींय. तो नंतर देईन.
धन्यवाद,
सुधीर
We could learn from the examples of China and India, the countries that have largely remained unscathed by the current world economic recession. Let us take a look at China.
The Chinese, since the days of Mao Zedong, among other progressive measures made child literacy compulsory, developed indigenous energy resources, and made merit the order of the day and look where they stand today. Is it just by chance that our economic minister since the time of Gen Ayub has always been someone from the World Bank?
It is well-known that today the wealth of a nation is decided by its international liquidity status determined on the basis of its foreign exchange reserves, and institutions like the World Bank would be the last to see us economically self-sufficient due to their international geopolitical strategies.
Our economic minister is constantly threatening to increase the rupee tax base, a sure way to escalate poverty and depress productivity instead of discovering ways and means to generate more and more hard currency.
Our country could have stayed untouched by the international economic crisis had we adopted the policies similar to ones pursued by China and India.
HAMID ALI
Muzaffargarh
वर्गीकरण
येस येस नो
जनरलायझेशन्स!
In reply to जनरलायझेशन्स! by Nile
+१
In reply to +१ by सहज
+२
In reply to +२ by ३_१४ विक्षिप्त अदिती
अमाहासउ
In reply to +१ by सहज
जेवढे पटले तेवढा बदल केला आहे व आपली पोचही वाचली आहे
In reply to जनरलायझेशन्स! by Nile
व्यनिद्वारे उत्तर पाठविले आहे.
In reply to व्यनिद्वारे उत्तर पाठविले आहे. by सुधीर काळे
सुधीरकाका
In reply to सुधीरकाका by निमीत्त मात्र
हा हा
पाकिस्तानी नागरिक हुसेन यांचे माझ्या पत्राला अनुमोदन देणारे पत्र
आम पाकिस्तानी खूपच वेगळा व दोस्ती करू इच्छिणारा आहे!
In reply to आम पाकिस्तानी खूपच वेगळा व दोस्ती करू इच्छिणारा आहे! by सुधीर काळे
नक्की
In reply to नक्की by Nile
+१
नाईल व सुधीर काका ह्याच्यात व राहुल भट्ट मध्ये खुप साम्य आहे.