Skip to main content

अरे देवा ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 14/08/2009 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
गुगलवर भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांच्याबद्दल अधिक माहिती गोळा करत असताना हे सापडलं. पाहिल्यावर धक्काच बसला. http://www.iloveindia.com/indian-heroes/bhimsen-joshi.html अशा लोकांचं काय करायचं? विशाल.

वाचने 1946
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

तो दुवा पाहिला. ते छायाचित्र पाहून.. देव त्यांचे भले करो एवढेच म्हणता येईल.

हा घोळ त्यांना निदर्शनात आणून द्यावा. शक्य असल्यास त्यांना पं. भीमसेन जोशींचं प्रकाशचित्र उपलब्ध करून द्यावं. आणि कालांतराने भारतरत्न (व इतर अनेक) पुरस्कार प्राप्त झाल्याची माहिती त्यात देऊन संपादित करण्याची विनंती करावी. त्या वेबसाईटमध्ये माहिती देताना सुरुवातीला टेम्पलेट दुसर्‍या प्रोफाईलवरून उचललं असणार आणि फोटो बदलायचा राहिला असेल. - प्रशांत

In reply to by प्रशांत उदय मनोहर

मी त्यांना मेल पाठवली आहे. पंडीतजींबद्दल शक्य ती सर्व माहीतीही दिली आहे. वर तुमचे डोके ठिकाणावर आहे का ? असा प्रश्नही विचारला आहे. बघु काय उत्तर देतात ते, उत्तर नाही दिले तरी चालेल फक्त तिथल्या पं. बिरजु महाराजांच्या फोटोऐवजी पंडीतजींचा फोटो लावला तरी भरुन पावेल. सस्नेह विशाल ************************************************************* वंदे मातरम .....!