Skip to main content

रायगडावर शिवराज्याभिषेकदिन

लेखक सुनिल पाटकर यांनी सोमवार, 07/06/2010 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
" alt="" /> शिवराज्याभिषेकदिन रायगडावर काल साजरा झाला .त्यावेळी शिवप्रेमींचा उत्साह असा ओसंडून वाहत होता. उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश!

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 07/06/2010 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
अल कायदाचे तीन नंचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद कालवश! मी २३ जून २००९ साली लिहिलेला अल कायदाचे तीन नंबरचे नेते मुस्ताफा अबुल-याझीद यांची माहिती देणारा लेख लिहिला होता. http://www.misalpav.com/node/8315 गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी आलेल्या वृत्ताप्रमाणे द्रोणाचार्यांच्या हातून त्यांची अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेवरील प्रदेशात हत्या करण्यात आली. त्यांच्याबरोबर त्याचे कुटुंबीयही मारले गेल्याचे वृत्त आहे.

मोरोपंतांची आर्या हवी आहे

लेखक शशिधर केळकर यांनी सोमवार, 07/06/2010 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लहानपणी ऐकलेली एक मोरोपंतांची आर्या मला अर्धवट माहीत आहे, आणि नेहेमी मनात रुंजी घालत असते. कोणाला ती पूर्ण येत असेल तर जरूर सांगावे. ती अशी - देवा परमसमर्था दीनदयाळा प्रभो जगन्नाथा, शरण तुला मी आलो, लीन तु़झ्या ठेवितो पदी माथा. तू सागर करुणेचा, देवा ..... पुढे काय? मोरोपंतांची आर्या कुठे वाचता येण्यासारखी आंतरजालावर उपलब्ध आहे का? शशिधर

घर घर घर

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 07/06/2010 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, जुन्या काळी एकाच मोठ्या घरात २-३ पिढ्या रहात होत्या. नविन घराची गरज फारशी पडत नव्हती पण आजकाल जवळपास प्रत्येकाला स्वतःचे घर घेण्याची ईच्छा असते किंवा गरज पडते. मीही असाच विचार करत घर घ्याव (ईंवेस्टमेंट होइल, रहायला मोठं घर होइल आणी टॅक्स वाचेल म्हणुन) असं ठरवलं आणी शोध सुरु केला. पण नुसतच घर शोधायला बाहेर पडण्याऐवजी घर घेण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात असा विचार करु लागलो. माझ्या लक्षात आलेल्या काही खालील गोष्टी, जाणकारांचे/अनुभवी लोकांची मते अपेक्षित आहेत. १. बिल्डर आणी त्याचा अनुभव (कारण फसवणुकीचे प्रकार कमी नाहीत.) २.

आनंदी 'आनंद' गडे!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 07/06/2010 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
७ मे ला टोपालोवने १० वा डाव बरोबरीत सोडवला आणि ५-५ अशी गुणांची बरोबरी झाली. पुढचे दोन डाव बघायला मिळणार नव्हते कारण मी प्रवासात असणार होतो. चुटपुट लागून राहिली की काय होणार ते लगोलग समजू शकणार नव्हते. अकरावा डाव जिंकण्याची निकराची धडपड आनंद करणार असा कयास होता कारण आनंदसाठी पांढरी मोहोरी असणारा तो शेवटचा डाव होता. झालेही तसेच आनंदने कराराने खेळ केला परंतु एकदोन छोट्या चुकांमुळे टोपालोवने डावाचा समतोल साधला आणि आनंदला पुन्हा बरोबरीच पत्करावी लागली, आता गुणसंख्या होती ५.५ प्रत्येकी!

मातोश्रीवरची कल्हई

लेखक सन्जोप राव यांनी सोमवार, 07/06/2010 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रत आम्हां फार म्हणजे फारच वाईट दिवस आले आहेत. छे, छे, मान्सून लांबण्याचा याच्याशी काही संबंध नाही. मान्सून काय, कितीही 'लैला' आणि 'फेट' येवोत नि जावोत, आज ना उद्या येईलच. त्यामुळे त्या बाबतीत आम्ही निश्चिंत आहोत.शरद पवारांवर त्यांच्या आयपीएलमधल्या संबंधाबाबतहोत असलेल्या चिखलफेकीबाबतही आम्हाला काळजी नाही. अहो, असले हजारो आरोप पचवलेला गडी आहे ( किती कोटी पचवलेला हे बाकी आम्हांसही सांगता येणार नाही!), असल्या फालतू आरोपांना काय भीक घालणार?

Jonbenet Ramsey..........(सुधारीत)

लेखक शानबा५१२ यांनी सोमवार, 07/06/2010 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
(सुधारीत) वाईट नशीबाने ज्याला दु:ख भेटल त्यांसाठी पण राखुन ठेवा.............हल्लीच खुप दीवसांनी नजरेत आल हे नाव............ Jonbenet Ramsey Killer is not yet found!!! Indian Police Jindabad!!!! http://www.youtube.com/watch?v=-H_rjoZxuQM

मुखवटे आणि चेहरे

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 06/06/2010 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू याला लवकरात लवकर फाशी द्यावे अशी वारंवार मागणी करणार्‍या आणि त्या निमित्ताने सरकारवर तोंडसूख घेणार्‍या कट्टर देशभक्त भाजपने, "अफजल गुरूला फाशी देऊ नये" असे प्रतिपादन राज्यसभेत करणार्‍या आणि इंदिरा गांधींच्या मारेकर्‍यांची तसेच जेसिका लालचा खुनी काँग्रेसी मनु शर्मा तसेच हर्षद मेहता आदि इतर अनेक गुन्हेगारांची वकिली करणार्‍या राम जेठमलानी यांना