जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर)
असाकुसा. जपान मधल्या अनेक पर्यटन स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ. इथल्या अतिप्राचीन मंदिरापैकी एक म्हणून ओळखले जाणारे हे असाकुसा मंदिर.
मंदिराचे प्रवेशद्वार.
सुरुवातीलाच लक्ष वेधून घेतो तो प्रवेशद्वारात असलेला भलामोठा जपानी पद्धतीचा कंदील. या प्रवेशद्वाराची रचना अतिशय आकर्षक आहे.
मिसळपाव