मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रविवारची करमणूक.

रामदास · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चटपटीत मजेदार भेळ खाताना शेवटच्या घासासाठी खुसखुशीत पुरीचा एखादा तुकडा राखून ठेवावा तसा च एक कागदी संग्रह मी बनवतो आहे . त्यातीलच ही एक चित्र मालीका . निर्मीती काळ अंदाजे १९४९-५०. प्रकाशकीय हक्काचा अंदाज नाही पण प्रशासकीय हक्काचा आहे. संपादकांनी पुरेसा आस्वाद घेतल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही. मिपा सदस्यांना त्यांच्या व्यक्तीरेखेशी साम्य असलेल्या व्यक्ती या धाग्यात दिसल्यास तो केवळ योगायोग नाही. किंबहुना हे साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे असे म्हटल्यास मी अंमळ नाखुशीनंतर सहमती दर्शवीन

वाचने 7738 वाचनखूण प्रतिक्रिया 17

ऋषिकेश 21/03/2010 - 11:53
=)) =)) =)) रामदासकाका, शि सा न _/\_ इतकंच बोलु शकतो ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

Nile 21/03/2010 - 11:57
=)) =))
साम्य दाखवणे हा एक हिडन अजेंडा आहे
तात्या अभ्यंकर आणि प्रभु मास्तर दिसले! ;) खुद के साथ बाता: अजुन कोण दिसले ते न सांगितलेलेच बरे.

मदनबाण 21/03/2010 - 13:42
च्यामारी !!! गौरी लज्जा इ. आठवले !!! ;) बाकी वरती साक्षात "दुर्वासांनी"च छान म्हंटल आहे तिथे मज पामराने काय वर्णन करावे...तरीही क्षुद्र प्रयत्न करुन पाहतो !!! सुंदरी उत्तान मुद्रेत उभी असुन...तिचे नितंब साचेबद्ध दिसत आहेत. सदरची सुंदरी गौरवर्णीय असुन तिच्या पायात चर्म "खडावा" घातलेल्या आहेत्...बहुधा मेजवरील फळांकडे बघत असल्याने या ललनेचा चेहरामात्र रसिक जनांना पाहता येत नसुन त्यांचे लक्ष "योग्य जागी" केंद्रीत झाले असावे असे अनुमान काढण्यास वाव आहे. ;) मदनबाण..... स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!! http://bit.ly/dlmzCy

In reply to by अरुंधती

तिमा 21/03/2010 - 14:50
अचपळ मन माझे नावरे आवरिता|| हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

डावखुरा 21/03/2010 - 15:33
रसिकजन फोटूतले की मिपा वर होटेलात आलेले?????????????? =)) =)) =)) =)) =)) :)) =)) =)) =)) =)) =)) :)) =)) =)) =)) =)) :)) =)) =)) =)) =)) =)) =)) :)) =)) :)) =)) =)) :)) :)) =)) =)) =)) =)) :)) :)) =)) [शन्काखोर जन्तु..]"राजे!"

चतुरंग 21/03/2010 - 18:03
कारामदासकाका ०()8= 'संपादकांनी पुरेसा आस्वाद घेऊन झाल्यावर धागा अप्रकाशीत करायला हरकत नाही' हे वाक्य अंमळ काळजाला भिडले! ;) (खुद के साथ बातां : रंगा, रामदासांचे 'गोडबोले' अ‍ॅक्टिव झालेले दिसतात! ;) ) चतुरंग

In reply to by चतुरंग

'एखाद्याचे गोडबोले अ‍ॅक्टिव्ह होणे' हा वाक्प्रचार या निमित्ताने मराठी भाषेला बहाल केल्याबद्दल श्री. चतुरंग यांचे अभिनंदन. बिपिन शब्दभांडारकर

सुधीर काळे 22/03/2010 - 12:53
"अंड्यांच्या टरफलांचं चाळीला वावडं नव्हतं. पण कचर्‍यात कुठल्या घरातून काय पडावं याबद्दल चाळीला ठाम मतं होती. म्हणून पावशांच्या घरातून अंड्याची टरफलं पडलेलं चाळीला रुचलं नाहीं!" बटाट्याची चाळ..... रामदास-जी, Just joking!! सुधीर काळे, जकार्ता ------------------------ हा दुवा उघडा: http://72.78.249.107/esakal/20100309/5306183452989196847.htm