"स्पेन" रे बाबा "स्पेन" --- अंतिम फेरीत !!!!!
बलाढ्य जर्मनीला १-० ने मारून स्पेनने अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या आहे !!
स्पेनसाठी दोनच शब्दात वर्णन करायचे तर....."तुफान आक्रमण".
कमाल केली स्पेनने. कॉर्नरवर केलेला एकमेव गोल तर एकदम चाबूक.
स्पेन v/s नेदरलँड. पाहूया काय होतेय ?
काय म्हणता ?
स्पेन की नेदरलँड ?
स्पेन की नेदरलँड ??
स्पेन की नेदरलँड ???
स्पेन की नेदरलँड ????
स्पेन की नेदरलँड ?????
....बबलु
विशेष
मिसळपाव
कालवाचे सुक्याचे साहित्य :
कालव १ ते दोन वाटे
१ मोठा कांदा
७-८ लसुण पाकळ्या ठेचुन
हिंग, हळ्द
मसाला १ ते २ चमचे
चविपुरते मिठ
१टोमॅटो किंवा ३-४ कोकम
थोडी कोथिंबीर चिरुन
तेल
कालवांच्या सुक्याची पाककृती:
प्रथम कालव साफ करायची. कालवांमध्ये दगडी कच असतात ते कालव हातात घेतली की हाताला लागतात. ते काढायचे. कालव धुवायची आणि कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. आता त्यावर हिंग, हळद, मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजु द्यावी.