लो कॅलरी चिकन बिर्याणी...
लो कॅलरी चिकन बिर्याणी...
साहीत्यः
चिकनः
२ पाऊंड चिकन- स्वच्छ करून धुवून मोठाले तुकडे करुन
३ मोठे चमचे दही
मसाले:
२ चमचे गरम मसाला
१ चमचा हळद
३ चमचे तिखट
२ तेजपत्ते
८-१० मिरे
४-५ लवंगा
३ चमचे आले-लसूण पेस्ट
१ चमचा धणे पावडर
अर्धा चमचा शाहीजीरे
३-४ वेलची
१-२ मोठ्या वेलच्या
२-३ काड्या दालचीनी
खडे मसाले नसतील तर ३-४ चमचे आयता बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल...
३-४ काड्या पुदीना - बिर्याणीसाठी अगदी मस्ट...
भातः
२ वाट्या बासमती तांदूळ - (मी सोनामसूरी वापरला होता) अर्धा तास आधी नुसतेच धुवून न
मिसळपाव