फिनिक्स
फिनिक्स
इश्क जरी दाहक आग ही
खेळ विस्तवाशी मांडला,
राख जाहलो तरीहि
डाव अर्ध्यावर ना सोडला.
मिसळूनी राखेत जो
संपतो ते आम्ही नव्हे,
फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा
डाव खेळू नवा तुजसवे.
निरंजन वहाळेकर
काव्यरस
खरबी आणि कोलंबी असे पावसाळ्यात वाटे मिळतात. हॅयाच्या कॉम्बिनेशनचे कालवण म्हणजे ह्या दिवसातिल चविष्ट मास्यांमधील एक. ही बहुतेक खाडीतुन मच्छी येते. त्यामुळे अजुन चविष्ट असते.
खरबी इतर छोट्या माश्यांसारखी म्हणजे खवल काढून पोट साफ करुन शेपुट काढायचे. कोलंबीच्या डोक्यावरील तुरा काढावा पुर्ण डोक काढू नये. कारण डोक्याच्याच भागाला जास्त चव असते.