कै. वि.ल.भावे
.वि.ल.भावे (१८७१-१९२६)
ठाण्याच्या एका सुखवस्तु घराण्यात श्री.भाव्यांचा जन्म झाला. शालेय अभ्यासात फार लक्ष नसले तरी निसर्ग निरिक्षणाचा नाद असल्याने ते तासंतास भटकण्यात घालवावयाचे व पुढे त्यांनी यावर लिखाणही केले. त्यांनी मिठाच्या व्यवसायाला सुरवात केली व त्यात यश व पैसाही मिळवला. व्यवसायासंबंधी त्यांनी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर भरपूर प्रवास केला व त्यावेळी संतांची माहिती व त्यांचे साहित्य याबद्दल बरीच सामग्री गोळा केली. या करिता त्यांनी कर्नाटक व तामिळनाडूतही प्रवास केला. त्यांनी वयाच्या बाविसाव्या वर्षी म्हणजे १८९३ ला "मराठी ग्रंथसंग्रहालय" स्थापन केले.
मिसळपाव
त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो.