व्यसनेषु सख्यम!
आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो.
अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही.
मिसळपाव
लागणारे साहित्य:
जवळा एक किंवा दोन वाटे,
बेसन १ ते दिड वाटी
१ कांदा बारीक चिरुन
आल लसुण, पेस्ट
२-३ मिरच्या बारीक कापुन किंवा २ चमचे मसाला
थोडी कोथिंबीर चिरुन
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल
पाककृती:
जवळा निवडून धुवुन घ्यावा. निवडायचा म्हणजे कधी कधी ह्यात दुसरे बारीक मासे, छोट्या चिंबोर्या असु शकतात ते काढायचे.
तेल वगळून वरील सगळे जिन्नस एकत्र करावे. पाणि घालु नये.