मिपा टॉप २५
मिपा टॉप २५ मधील सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मुख्य म्हणजे सर्वोच्च पंचवीसांत दोन-दोनदा सहभाग असणारे अदिती, आणि सुधीर काळे ह्यांना ह्यापी बर्डे देखील !!!
प्रथम क्रमांकावर असलेल्या चोता दोन ह्यांना गोल्ड मेडल जाहीर करण्यात येते आहे. त्यांनी त्यांच्या ब्यांकेचा अकाउंट नंबर आणि पिन पाठवावा.
मिसळपाव