शांताराम कादंबरी: घ्यावी का विकत???
नुकताच "शांताराम" ह्या ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्स लिखित मुळच्या आंग्ल भाषेतील कादंबरीचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. (किंमत-९९० रूपये)
तर ह्या कादंबरीचा सारांश कुणी सांगेल काय? मला शांताराम संग्रही ठेवायची आहे पण जास्त किंमतीमुळे धाडस होत नाही. पण अर्थातच उत्कृष्ट असेल तर मी ती घेइनच. तरी जाणकारांनी शांताराम संग्राह्य आहे का ते सांगावे.
वाचने
5088
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
मूळ कादंबरी
शांताराम...!!
बिण्धास्त
In reply to बिण्धास्त by टारझन
घेउन बघा....
In reply to घेउन बघा.... by मी-सौरभ
तेच
In reply to बिण्धास्त by टारझन
नक्कीच घेउ
अतीशय वाचनीय कादंबरी आहे! मुंबईकरांसाठी तरी!!
In reply to अतीशय वाचनीय कादंबरी आहे! मुंबईकरांसाठी तरी!! by सुधीर काळे
काळे काका
इन्द्र्रा
या पुस्तकात गुंडांचा 'बॉस' मारला जातो!
ह्यापेक्षा
In reply to ह्यापेक्षा by चिरोटा
ह्या
थोडे थांबा