मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुढल्या वर्षी लौक्कर या...

विसोबा खेचर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ज्याच्या कृपाशीर्वादाने मिपा सुरू झाले तो आमचे लाडके दैवत असलेला लालबागचा राजा मुंबैचा मुक्काम आटपून आज निघाला.. लालबागच्या राजाचा रुबाब अन् त्याची शान.. लै भारी.. सर्व मिपाकरांतर्फे त्याला अलविदा.. बाय बाय.. टाटा..:) गंपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौक्कर या! :) लालबागच्या राजाचा विजय असो...! तात्या.

वाचने 4943 वाचनखूण प्रतिक्रिया 8

कुक 22/09/2010 - 16:53
मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे, गणपती बाप्प मोरया

बाबा योगीराज 22/09/2010 - 21:39
आम्हा सर्वा॑ना लाल बागच्या राजाचे दर्शन घडवल्या बद्दल धन्यवाद................. गणपती बाप्पा...........................मोरया पुढ्च्या वर्शी.............................लवकर या _____________________________

चिगो 22/09/2010 - 23:37
एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार एक लाडू फुटला गणपतीबाप्पा उठला... गणपतीबाप्पा मोरया..!!