खरे काय नी खोटे काय ?
टिव्ही बघतो, बातम्या वाचतो
येताजाता चर्चाही ऐकतो
कोण बरोबर, चूक कोण
कधीच मला कळंत नाय
खरे काय नी खोटे काय
आदीवासींच्या जमिनी गेल्या
.. सरकार म्हणते योजना दिल्या
खाणी गेल्या, भाकरी गेली
..
हा केक ,माझ्या माहेरी आणि सासरी, एकदम सुपर हिट! हा केक कधीच उरला तर काय असा प्रश्न पडत नाही - कारण केल्या केल्या लगेच त्याचा चट्टा मट्टा होतो. हि रेसिपी 'Cooking from peasants and their wives' नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकातली आहे. ह्या पुस्तकाची डिस्कवरी मला एका रद्दी च्या दुकानात झाली होती. करून बघू म्हणून अगदी पौंड चे ग्राम चे कप असे हिशोब करून मग, पहिल्यांदा हा केक करून बघितला होता. ह्या केक ची ब्युटी त्याच्या versatility मध्ये आहे.