आज सगळ्यांची आत्यंतिक गरज बनलेला मोबाईल फोन हा संदेशन आणि करमणुकीचे साधन म्हणून विकसित झाला. अजून ५ वर्षांनी जन्माला येणार्या मोबाईल फोन मध्ये काय असायला हवं याचा विचार करत होतो. तेव्हा काही कल्पना डोक्यात आल्या. मोबाईल फोन हे धारकाच्या आरोग्यावर गस्त घालणारे उपकरण बनणं शक्य नाही का?
स्मार्ट फोन, बिझनेस फोन याच्या पलिकडे जाउन मोबाईलचे नवं रुप हेल्थफोन म्हणून असित्वात यायला काय हरकत आहे.
- रक्तदाब आणि शर्करा मोबाइल फोन वर मोजता यायला हवी
- हृदयाच्या गतीवर तसेच रक्तातील प्राणवायुवर मोबाईलने देखरेख ठेवायला हवी
- झोपेच्या दर्जावर मोबाईलने देखरेख ठेवता यावी.
वर व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अगोदरच तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. या तंत्रज्ञानाचा मोबाईल बरोबर संकर घडवून आणणे का शक्य नसावे?
वाचने
10949
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते सोडा
हॅ हॅ हॅ पंत वॉक्या टॉक्या
In reply to ते सोडा by गुंडोपंत
बरोब्बर
In reply to हॅ हॅ हॅ पंत वॉक्या टॉक्या by गणपा
खात्री स्वानुभवाने झालेली
In reply to बरोब्बर by गुंडोपंत
का?
In reply to खात्री स्वानुभवाने झालेली by Nile
अर्थातच स्वानुभव! मी तर
In reply to का? by गुंडोपंत
पुरे
In reply to अर्थातच स्वानुभव! मी तर by Nile
हाजिर है !
In reply to ते सोडा by गुंडोपंत
मोबाईल सारखा हरवत असेल तर
त्यापेक्षा मोबाईल फोन
In reply to मोबाईल सारखा हरवत असेल तर by वेताळ
दोरी
In reply to मोबाईल सारखा हरवत असेल तर by वेताळ
आंघोळीच्या वेळी मोबाईल खुंटीवर अडकवुन ठेवत चला.
In reply to दोरी by गुंडोपंत
आगदी बरोबर! माझा मोबाईल एकदा
In reply to आंघोळीच्या वेळी मोबाईल खुंटीवर अडकवुन ठेवत चला. by वेताळ
आधी धाग्याचे नाव वाचले अन
In reply to दोरी by गुंडोपंत
गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक
स्वप्नप्रवास
In reply to गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक by विजुभाऊ
???
In reply to गुंडोपंताशी सहम्त. बहुतेक by विजुभाऊ
अगायायाया
In reply to ??? by टिउ
मला नवीन मोबाईल पाहीजे...
कशाला?
In reply to मला नवीन मोबाईल पाहीजे... by अनिल २७
नाही, मला पाहिजे म्हणजे
In reply to कशाला? by गुंडोपंत
फोन
एच टी सी?
In reply to फोन by नितिन थत्ते
तुमच्याकडे एचटीसी आहे?
In reply to फोन by नितिन थत्ते
ओहो
In reply to तुमच्याकडे एचटीसी आहे? by अनिल २७
तुम्हाला कळले हे वाचून
In reply to ओहो by गुंडोपंत
१. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि
>> अवेळी फोन आल्यावर
In reply to १. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि by नगरीनिरंजन
म्हणजे
In reply to >> अवेळी फोन आल्यावर by शुचि
+१
In reply to १. रहदारीवर लक्ष ठेवणारी आणि by नगरीनिरंजन
याशिवाय मोबाईल फोन जी.पी.एस.
In reply to +१ by sagarparadkar
म्हणजे
हा हा हा ..............लय
सोयी
छे हो
In reply to सोयी by नितिन थत्ते
गंमत
In reply to छे हो by गुंडोपंत
फ्रिक्वेन्शी
खी: खी:
In reply to फ्रिक्वेन्शी by विनायक प्रभू
व्हायब्रेटर?
In reply to फ्रिक्वेन्शी by विनायक प्रभू
इ. इ. इ.
- छोटा, मनगटी घड्याळ्याच्या आकाराचा फोन आला तर उत्तम! त्यात कॉल्स, एसेमेस वाचणे, गजर एवढ्याच गोष्टी असल्या तरी चालतील.
- बर्यापैकी आकाराच्या फोनमधे चांगले बँडपास फिल्टर्स हवेत.
- अनेक भारतीय लोकांच्या अनेक सवयी पहाता मोबाईल फोनमधे लाऊडस्पीकर्स अजिबात नकोत.
- मोबाईल इंटरनेट संगणकातून वापरण्यासाठी काहीतरी चांगली सोय हवी.
- इथरनेट कनेक्शन करता आलं पाहिजे.
इ. इ. इ.>>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या
In reply to इ. इ. इ. by ३_१४ विक्षिप्त अदिती
आम्हाला (मला आणि गुंडोपंताना)
In reply to >>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या by नितिन थत्ते
> आगकथेतील काड्याकुमारी
In reply to आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) by ३_१४ विक्षिप्त अदिती
हे नक्की काय?
In reply to आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) by ३_१४ विक्षिप्त अदिती
आयला, तुम्हाला नवीन फोन छोटा
In reply to हे नक्की काय? by सहज
स्त्रियांच्या पारंपारीक
In reply to आम्हाला (मला आणि गुंडोपंताना) by ३_१४ विक्षिप्त अदिती
किंवा चष्याच्या काडीत बसवता
In reply to स्त्रियांच्या पारंपारीक by विजुभाऊ
बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच
In reply to किंवा चष्याच्या काडीत बसवता by ३_१४ विक्षिप्त अदिती
हेअर पिनमधे मोबाईल लावणारे,
In reply to बरोबर आहे.. एक्-बारांश जनतेच by अनिल २७
नाय वो आमी ते कॉमनवेल्थवाले
In reply to हेअर पिनमधे मोबाईल लावणारे, by ३_१४ विक्षिप्त अदिती
लोल्स! साहेब अहो आम्हाला तर
In reply to >>छोटा, मनगटी घड्याळ्याच्या by नितिन थत्ते
छोटा, मनगटी घड्याळ्याच्या
In reply to इ. इ. इ. by ३_१४ विक्षिप्त अदिती
एग्ग-सलंट!
In reply to छोटा, मनगटी घड्याळ्याच्या by टिउ
खि खि खि
खि खि खि
तुमि कोनाचे दुप्लिकेत आय्दि?
In reply to खि खि खि by गोरिला
प्रविनभप्करचे काय झाले ?
In reply to तुमि कोनाचे दुप्लिकेत आय्दि? by सविता
तुम्हा लोकांनी पॉमेग्रॅनेट
मोबाईलमध्ये डिक्शनरी मिळवा. अगदी मोफत! याप्रमाणे...
मला कोणत्याही पुरुषावर अन्याय
@अनामिक. =)) =)) =)) ढन्य
In reply to मला कोणत्याही पुरुषावर अन्याय by अनामिक
तो
आँ?
In reply to तो by विनायक प्रभू
नवीन
दाढी???????/
In reply to नवीन by तिमा
हा हा
In reply to नवीन by तिमा
साला
मोबाईल फोनचे भविष्य
मला मोबाइल नको
धन्यवाद
In reply to मला मोबाइल नको by पुष्कर जोशी
अदितीने म्हटल्या प्रमाणे