Skip to main content

उन्नत क्षण

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 09/03/2011 03:19 या दिवशी प्रकाशित केले.
मी सहसा ढकलपत्रातून आलेल्या, उगम माहित नसलेल्या कथा-कविता पुढे पाठवत नाही, अगदीच आवडल्या तर मित्र-मंडळींना वाचून दाखवतो, नाहीतर कंप्यूटर मध्ये save करून ठेवतो.

पालक खिचडी

लेखक Mrunalini यांनी बुधवार, 09/03/2011 02:45 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः तांदुळ - २ वाट्या तुरीची डाळ - १ वाटी पालक - ४ वाट्या बारीक चिरुन कांदा - १ कप बारीक चिरुन टोमॅटो - १/२ कप बारीक चिरुन आले-लसुण-मिरची पेस्ट - १ चमचा हळद - १ चमचा काळी मिरी - २-३ लवंग - २-३ जिरे - १ चमचा गरम मसाला पावडर - १ चमचा लसुण - ४-५ पाकळ्या बारीक चिरुन सुक्या लाल मिरच्या - ४-५ तुप - २-३ चमचे मिठ चवीनुसार कृती: १. तांदुळ व तुरीची डाळ निट धुवुन पाण्यात १/२ तास भिजत ठेवावी. २. कढई मधे १ चमचा तुप गरम करावे. तुप गरम झाल्यावर त्यात काळी मिरी, लवंग व जिरे टाकुन परतावे. ३. जिरे परतल्यावर त्यात हळद व बारीक चिरलेला कांदा टाकुन परतावे. ४.

दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग- ५)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 09/03/2011 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग-१) (भाग-२) (भाग-३) (भाग-४) ह्या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ. संगीत दिग्दर्शक- सी. अर्जून १९७५ सालच्या "जय संतोषी मां" मुळे प्रसीध्दी मिळालेले सी.

नवीन मराठी संगीताची विक्री आता तुमच्याही ब्लॉग/वेबसाईटवरून आणि तुम्हाला उत्पन्नही!

लेखक योगेश पितळे यांनी बुधवार, 09/03/2011 01:03 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांना नमस्कार, मी स्वतः एक सॉफ्टवेअर अभियंता असून कला आणि कलाकारांसाठी काम करणारे मानबिंदू.कॉम हे माझे मराठी पोर्टल गेली काही वर्षे चालवत आहे.

पुणे शहरात नोकरी निमित्त राहण्याची सोय

लेखक आवशीचो घोव् यांनी मंगळवार, 08/03/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे शहरात ३००० ते ४००० रु प्रतिमहिना राहण्याची सोय होईल असे ठिकाण कोणी मिपाकर सुचवू शकतील काय?

पुष्पक

लेखक मॅक यांनी मंगळवार, 08/03/2011 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. त्या ठिकाणची ही काही फुलझाडे. बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे.. काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा.... ०१) ०२)

वारं येणे, भूत काढणे वगैरे वगैरे - काही प्रश्न - मिपाकरांकडून उत्तरे मिळतील ही अपेक्षा

लेखक आवशीचो घोव् यांनी मंगळवार, 08/03/2011 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग मी मालवणी माणूस, सुट्टीसाठी म्हणून गावी गेलो, त्यावर्षी आमच्या घरात "देवाची कामे" करणार होते. तर त्या दिवशी सकाळी "देवाच्या कामांना" सुरूवात झाली. कोंबडा कापणे, महापुरुषाला नैवेद्य दाखवणे असे प्रकार झाले. रात्री जेवण आटपून सगळी मंडळी एकत्र जमली. तेव्हा नेहमी प्रमाणे आमच्या एका काकांच्या अंगात "वारं संचारलं". सगळे जण त्यांच्या पाया पडू लागले आणि आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडू लागले. आता साक्षात देव आहे तर त्याला सगळं माहित असणार असा विचार करून मी देवाला काही न विचारता फक्त पाया पडून बाजूला झालो. थोड्यावेळाने माझी एक चुलत आत्या देवाच्या पाया पडायला आली.