आर्क्टिक होम इन वेदाज, टिळक
आर्क्टिक होम इन वेदाज याबाबत काही गोष्टी शेअर करू इच्छितो.
कुणाला अधिक माहीती असेल तर जरूर द्यावी, आनंद होइल.
आर्क्टिक होम इन वेदाज हे टिळकांनी १८९८ च्या आसपास लिहिलेले आहे
पण या विषयाची सुरुवात त्यांनी १८९३ ला केलेली दिसते.
आपले म्हणणे मांडतान टिळकांनी रसायनशास्त्र, भूमिती, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास
अशा अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे
सूर्याची गती, पृथ्वीची गती, त्या दोघांमधील सापेक्षता
पृथ्वीच्या कक्षेने सुर्याच्या कक्षेशी केलेला कोन
५००० ते ८००० वर्षांपूर्वी ध्रूवावर पडणार्या सूर्यकिरणांचा कोन
त्यामुळे तिथे असलेले सरासरी तापमान, जे मानवाला अनुकु
मिसळपाव