Skip to main content

कोण येतय या कट्ट्याला????????

लेखक मी-सौरभ यांनी गुरुवार, 04/08/2011 19:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, कसं काय? बरं चाल्लय का? त्याचं काय आहे, मला बराच वेळ आहे इकडे तिकडे डोकवायला. असो, तर हा धागा काढायचे प्रयोजन नवे असे नाही. मिपाकरांना कट्टे आणि गाठीभेटी यांची फार गोडी आहे, त्यामुळे यावेळी तिहार जेल, दिल्ली (ईंडिया) मधील रहिवाशांना (कलमाडी राजा आणि अन्य व्यक्तिमत्वे) भेटण्याची संधी मिळावी म्हणून हा प्रपंच. तसा मी इथे किती मिपाकर असतील याबद्दल साशंक आहे पण जाहीर आवाहन करण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने हा धागा सुरु करत आहे. कुणी मिपाकर तिहार किंवा जवळपासच्या भागात असल्याचे माहिती असल्यास आणि त्यांच्यापर्यंत हा धागा नक्की पोहोचवावा ही विनंती. पुढील तपशीलासाठी कृपया व्यनितुन संपर्क साधू नये.

वाचने 2183
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

टुकार धागा काढुन "समजूत्दार लोकांसाठी काढलेला" अस म्हणायचा ... दूध वाल्या प्रमाण्रे रतीब घालायचा (धागा)!!