दै. लोकमत आणि 'मिसळपाव'
आज सकाळी घरातले काम करताना पेपर वाचला नव्हता. पण सुहास.. ने फोन केला आणि सांगितलं. आजचा दै. लोकमत वाच. त्यातल्या मंथन पुरवणी मध्ये 'मायबोली, मिसळपाव ते साहित्यसंस्कृती' हा लेख आला आहे.
मंथन पुरवणीच्या दुसर्या पानावरचा लेख वाचला. लेखकाने मराठी संस्थळांचा चांगला परामर्ष घेतला आहे. त्यात आपल्या 'मिसळ्पाव' चा छान उल्लेख आहे (लोगो सकट). शिवाय संस्थळाची लिंकही दिलेली आहे.
दै.
व्हतास सारथी म्हणोनी
व्हतास सारथी म्हणोनी....
व्हतास सारथी म्हणोनी , माझ्या दारीया फुलेली ,येलं जाई-जुई भारी,
तुळशीला अंगणात कशी आलीया उभारी,
रंग रांगोळीचा ठसा दिसं उठूनं पुढल्यादार,,
पिक जोमानं वाढलं , कस नाचतं शिवार,,,
देवा जाई-जुई वानी , येल बहरुदे संसार,
तुळशीच्या सत्वापरी , मी लाभूदे या घरी,
रंग रंगात दिसूदे रं , मज पती श्रीहरि
नशीबाच्या शिवारात , दे रं पुण्याईच्या सरी
मज ठाऊक नाही देवा, तुझी भक्ती तूच करशी
आम्ही लेकरं तुझी रं , किती पोटं तूच भरशी..
मी लावते दिवा जरी , सुर्य तेजाच तुझ रुपं
संसाराला हात तुझा , निर्गुण ब्रम्ह तु स्वरुप ,
मज आसक्ती नको रं, खेळ सारा हा कर्तव्याचा
ओं
Taxonomy upgrade extras
डुबुक इडली (मिनी इडली)

पाककृती - झटपट भ्रमणगाथा लेखन
राम राम मंडळी
आजपर्यंत आपण अनेक पाककृती वाचल्या असतील, करुन पाहिल्या असतील, सांगितल्या असतील वगैरे इत्यादी... असो.
आता आपण एक पाककृती पाहू या !
आजकाल असल्या पाककृतींना फार डिमांड आहे असे म्हणतात.
तर ही पाककृती आहे भ्रमणगाथेच्या लेखनाची. लोकांना आजकाल भ्रमण करण्यापेक्षा भ्रमणगाथा वाचण्यात जास्त विंट्रेस्ट असतो. बरोबर आहे हो.. कोण त्या वाटा तुडवत जाईल, पोटाला खड्डे पाडेल. उगा आचरट लोक मधेच भेटतात त्यांच्याबरोबर रहावे लागेल. त्यापेक्षा कुणाची तरी भ्रम ण गाथा.. माफ करा... भ्रमण गाथा वाचावी, तोंडाने चुक चुक करावे..
चॉकलेट गनाश
साहित्यः १/२ अर्धा कप चॉकलेट चिप्स (सेमीस्वीट किंवा स्वीट आवडेल तसे), १/३ कप हेवी क्रीम (किंवा हेवी व्हिपिंग क्रिम), १ टीस्पून रूम टेंपरेचरला आलेलं बटर, १/८ टीस्पून मीठ, १/८ टीस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट/इसेन्स (ऑप्शनल)
कृती:
१) एका पॅनमध्ये मध्यम आचेवर क्रीम गरम करत ठेवा. आणि क्रीम उकळायच्या थोडंस आधी (म्हणजेच पॅनच्या कडेने हवेचे बुडबुडे जमा झालेले दिसले की) गॅस बंद करा.
२) आता एका बाउलमध्ये चॉकलेट चिप्स घेऊन त्यावर हे गरम क्रीम ओता. १ मिनिट तसचं राहू द्या. आता त्यात बटर, मीठ, व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घालून चमच्याने किंवा व्हिस्कने फेटून चांगले एकत्र करून घ्या.
३) ४-५ मिनिटे तसेच राहू द्या.
अतर्क्य???
'लोकांना आलेले अतर्क्य अनुभव' ह्या विषयावर ह्याच्या आधी हि बरेच लेख आणि चर्चा वाचलेले आहेत. अशा लेखांची ह्या आधी मी खिल्ली हि उडवली आहे, पण अशा प्रकाराची एखादी गोष्ट आपल्या सोबत घडते तेव्हा परिस्थिती पूर्णं पने वेगळी असते. असाच काहीसा मला आलेला अनुभव मी इथे देत आहे.
आपण मोटरसायकल वर लडाखला जावं अस मला फार दिवसांपासून वाटत होत. सुट्टी पासून पैश्याची जमवाजमव पर्यंत बऱ्याचं अडचणी आल्या. प्रबळ इच्छे च्या जोरावर ह्या सगळ्या अडचणी वर मात करत पुण्यातून आम्ही १२ जण ह्या मोहिमेवर निघालो. पुण्यातून जम्मू पर्यंत रेल्वे नि जाऊन तिथून आमची 'बाइक एक्स्पेडिशन' सुरू होणार होती.
पानी पुरी
पाणी पुरी-
पुरी साहित्य-
रवा,मीठ,पाणी
स्टफिंग-
उकळलेला बटाटा, उकळलेले चणे,बारीक सेव
बारीक कापलेला कांदा,मीठ,हिरवी मिरची, (बारीक कापलेली),मीठ
उकडलेला बटाटा ,हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार एकत्र करून ठेवावी..
पाणीपुरीचे पाणी साहित्य--
अंदाजे पुदिना,कच्ची कैरी ,३-४ हिरव्या मिरच्या (झेपेल इतक्या) इ.
मिसळपाव