कविता
मी केलेली प्रत्येक कविता
तुला ऐकवावीशी वाटते..!
पण खर सांगु, तु मनापासून ऐकतेस ना
म्हणून तर कविता करावीशी वाटते..!!
साहित्यः
१. शीजवलेला मोकळा भात - २ वाटया
२. पांढरे तीळ - २ मोठे चमचे (हलकेसे सोनेरी परतुन घेणे)
३. चींचेचा कोळ - १/२ वाटि
४. कडिपत्ता - ४ ते ५ पानं
५. साधं लाल तिखट - १ चमचा
६. हळद - १/२ चमचा
७. आलं / लसुण पेस्ट - १ चमचा
८. चवीनुसार मीठ
९. तेल - १ पळि
१०. डिप फ्राय केलेले कांदे - २ (थोडा सजावटिसाठि बाजुला ठेवावा)
११. कोथिंबीर
कृती:
१. प्रथम भात मोकळा शीजवुन घ्यावा (फ्राईड राइस ला घेतो तसा) किंवा शीळा भात उरला असेल तर तो घ्यावा
२.