बापाने पोर कशी संभाळायची ?
धागा थोडा वादग्रस्त आहे पन माझ्यासारखे सगळेच बाप या भुमिकेतुन गेले असतील. १)पोरग १-२ तास संभाळणे सोप्पे आहे पन त्यानंतर काय ? २)आई जवळ नाही आणी भोकाड पसरले की बाबा हव ते घेउन देतो किंवा पाहिजे ते हट्ट पुरवुन घेणार्या अतिहुषार पोट्ट्यांच काय करायच. ३)आई माझ सगळ काम करते,असे केविलवाना चेहरा करुन बाबाला कामाला जुंपतात त्याच काय करावे. ४)इमोशन ब्लॅकमेलिंगच (आई आणी बाळ दोघांकडुन )त्याच काय ?
मिसळपाव

भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.
साहित्यः
१. उकडुन / मॅश केलेले बटाटे - २ मध्यम
२. हिरव्या मिरच्या - २
३. बारिक चीरलेली मेथि - १ वाटि
४. पेरभर आलं
५. मुठभर कोथिंबीर
६. कॉर्न फ्लोअर - १ ते २ चमचे आवश्य्कतेनुसार
७. चवीनुसार मीठ
८. तेल - शॅलो फ्राय करण्यासाठि
स्टफिंगसाठि:
१. मक्याचे दाणे - १/२ वाटि (उकडुन भरडसर वाटणे)
२. किसलेले चीज - १/२ वाटि (आपापल्या आवडिप्रमाणे; मी चेडार चीज वापरलय)
३. चवीनुसार मीठ (चीज मधे कितपत आहे त्या प्रमाणात)
४.
नवीन वर्षातला नवीन प्रयत्न आहे, अंड युक्त पदार्थांचे अंड रहित पर्याय/ पाक्रु शोधून काढायच्या. ही