नरेंद्र मोदी: आपत्ती की इष्टापत्ती?
गडकरींना 'टाटा, बाय-बाय' केल्यानंतर आलेल्या राजनाथसिंगांच्या आगमनानंतर भाजपामध्ये काही मोठे बदल होताना दिसत आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्षपद वसुंधराराजेंना देणे हे पहिले मोठे पाऊल राजनाथसिंगांनी उचलले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. वसुंधराराजेंचे जनमानसातले स्थान बघावे की काम या संभ्रमात भाजपा असताना, त्यांचे नाव घोषित करून आपण 'ब्लॅकमेलिंग'ला किती सहज बळी पडू शकतो हे राजनाथसिंगांनी दाखवून दिले. गडकरी पक्षाध्यक्ष असेपर्यंत नरेंद्र मोदींचे नाव राष्ट्रीय पातळीवर घेणे टाळले जात होते.
मिसळपाव
Perfume: The Story of a Murderer,,,, directed by Tom Tykwer,,
Perfume हा Hollywood चा चित्रपट २००६
नेट वर टंगळ मंगळ करताना हा सिनेमा मिळाला ..तोरेन्त वरुन त्याला डाऊन केला ..त्याची हि कथा
हि कथा एका Jean-Baptiste Grenouille नावाच्या तरुणाची आहे...कथा फ्रान्स मधे १८ व्या शतकात घडते
जन्म झाल्यावर लगेच ह्याची आई गरिब असल्याने व सांभाळ करता येणे शक्य नसल्याने त्याला कच~यात टाकुन देते..
अनाथ व बेवारस हे मुल एका फ्रांस मधल्या अनाथ आश्रमात वाढु लागते...
हे जरी असले तरी त्