ओली हळद, मिरची, लसूण आणि लिंबू यांचे लोणचे
लागणारा वेळ: 3० मिनिटे
लागणारे जिन्नस:
• २५० ग्रॅ. ओली हळद
• आले तुमच्या आवडीप्रमाणे घ्या
• 3 लिंबू मध्यम आकाराचे
• २ गजर मध्यम आकाराचे
• १५ ते २० लसूण पाकळ्या (लसूण पाकळ्या लहान असतील तर आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता)
• १० ते १५ स्वतःच्या आवडीप्रमाणे काही हिरव्या मिरच्या.
• 3/4 कप लोणच्याचा मसाला (मी आईने घरी बनविलेला लोणच्याचा मसाला पाठवला होता तो वापरला आहे.
मिसळपाव
स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते.