लाल मास (चिकन) आणि बाजरीची भाकरी
साहित्यः
चिकन - १.२ किलो
कांद्याची पेस्ट - १ वाटी
सुकी लाल मिरची - १०-१२
धणे - १ चमचा
लसुण - ७-८ पाकळ्या
आले-लसुण पेस्ट - १ चमचा
दही - २ चमचे
लिंबु - १/२
लाल तिखट - १ चमचा
हळद - १/२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
गरम मसाला - १ चमचा
लवंगा - ३-४
काळि मिरी - ३-४
दालचिनी - १ इंचाचा तुकडा
तेजपत्ता - २-३
हिरवी विलायची - २-३
मोठी विलायची - १
तुप - ४ चमचे
मिठ चवीनुसार
कोथिंबीर सजावटीसाठी
भाकरीसाठी साहित्यः
बाजरीचे पीठ - १ वाटी
गरम पाणी लागेल तसे
तीळ - १ चमचा
मिठ चवीनुसार
कृती:
१. ७-८ सुक्या लाल मिरच्या १ तास पाण्यात भिजवुन ठेवाव्यात.
मिसळपाव