तुला भेटल्यावर मी
एकही शब्द बोललो नाही !
अगदी स्वाभाविक आहे
तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;
सांगू का खरेच सखे ,
तुला पाहताक्षणीच -
नुसतेच पहावेसे
वाटत राहिले...शब्दांनाही !
. . .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
902
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
नुसतेच पहावेसे
अनुमोदन..
In reply to नुसतेच पहावेसे by इनिगोय
सुरेख!!!