शोध
शोध.....
टकटक दार वाजले, काऊदादांनी उघडले
बाहेर उभी चिऊताई, तिची फ़ारच घाई
काऊदादा काऊदादा हे नाणे घे
पिल्लाला खायला भरपूर दाणे दे
रागावला काऊ म्हणे इतकी महागाई
अन नाण्यात बाजार करते ही खुळाबाई
चल हो चालती वेळ नको खाऊ
भरपूर पैसे आण ओरडला काऊ
पिलू आहे भुके, मी करू तरी काय?
नाण्यात काही मिळेना, कारण तरी काय?
मला काय पुसतेस, खर्च कोण देणार?
वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार
बाकी सारे तू वाण्याला्च विचार
तेथूनच आणतो मी पैसे देऊन फ़ार
चिमणी गेली वाण्याकडे, वाणीदादा करू काय?
नाण्यात काही मिळेना, याचे कारण तरी काय?
मला काय पुसतेस, खर्च कोण देणार?
वीज पाणी गाडी नोकर भाडे घरदार
बाकी सारे तू घाऊकशेठला
मिसळपाव
साहित्यः
१. अमुलचे पनीर क्युब्स - २०० ग्रॅम
२. चिरलेले कांदे - २ मध्यम
३. काजु/बदाम - १ चमचा प्रत्येकि (एच्छिक)
४. पेरभर आलं
५. लसुण पाकळ्या - २
६. हिरव्या मिरच्या - २
७. हळद - पाव चमचा
८. साखर - १/२ चमचा
९. तमालपत्र - २, जिरं - १/२ चमचा
१०. तेल - ४ पळ्या
११. भरडसर वाटलेली काळि मीरी - २ चिमुट
१२. फ्रेश क्रिम - १/२ कप
१२. चवीनुसार मीठ, सजावटिसाठि कोथिंबीर
कॄती:
१. अमुलचे पनीर क्युब्स थोडया वेळ गरम पाण्यात ठेवा म्हणजे मउ पडतील
२.