वा रे न्याय!
http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-gangrape-juvenile-guilty…
दिल्लीच्या खळबळजनक सामूहिक बलात्कारातील एका आरोपीला अल्पवयीन आहे म्हणून केवळ ३ वर्षाची शिक्षा झाली आहे.
एका स्त्रीवर अत्याचार करुन तिचा खून करणार्या आरोपीला अल्पवयीन म्हणून अशी सूट देणे योग्य आहे का?
भारतीय कायद्यात एखाद्याला अल्पवयीन असताना प्रौढ म्हणून खटला चालवायची तरतूद नाही का?
पोलिस तपासात असे दिसते की बलात्कार प्रकरणात सगळ्यात नृशंस कृत्य ह्या तथाकथित अल्पवयीन व्यक्तीने केले.
मिसळपाव