पाऊले चालती ठाकुर्लीची वाट
फेसबुक वॉलचा पाहूनिया थाट
हर्षुनिया भारी काहीही घडण्याने
दिसता रिकामा कमेंटचा बॉक्स
पाऊले चालती...
मित्र दोस्त सारे मिपाकर हो ते
करती लाईक पाहूनी स्टेटस
पाऊले चालती...
छापता तो कोट टायनी बुद्धाचा
कमेंट दारिद्र्याचा व्हावा नायनाट
पाऊले चालती...
थोडा वेळ जाता पुन्हा लागे ओढ
तसा घेई तो धाव चेपूच्या दारात
पाऊले चालती...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5005
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहा
हॅहॅहॅ
चेपु स्टेटसवाल्यांसाठी माझा
In reply to हॅहॅहॅ by पैसा
'धन्या' वाद!
In reply to चेपु स्टेटसवाल्यांसाठी माझा by धन्या
हे काहीच नाही.
In reply to 'धन्या' वाद! by पैसा
=))
In reply to हे काहीच नाही. by धन्या
ह्यालाच
एक महत्वाचे राहिलेच....
In reply to ह्यालाच by मुक्त विहारि
किसना म्हणे गप्प बसावे, जो जे
अतिशय सुंदर अभंग!
'शाणे' करुनि 'सोडावे' सकळ जन!
@छापता तो कोट टायनी बुद्धाचा
काही कळले नाही .
ठाकुर्लीला एक आधुनिक संत
In reply to काही कळले नाही . by कंजूस
धन्या,
In reply to ठाकुर्लीला एक आधुनिक संत by धन्या
छ्या...त्यांच्या
In reply to धन्या, by यशोधरा
>>>>त्यांनी दाखवलेल्या
In reply to ठाकुर्लीला एक आधुनिक संत by धन्या
आले लक्षात .
मीटर, यमक सगळंच हुकलंय !!
तुम आम खाओ रे बाबा,
In reply to मीटर, यमक सगळंच हुकलंय !! by सूड
@वेड्यावाकड्या फांद्या कायको
In reply to तुम आम खाओ रे बाबा, by विश्वनाथ मेहेंदळे
जाऊ द्या हो
In reply to @वेड्यावाकड्या फांद्या कायको by अत्रुप्त आत्मा
>>जाऊ द्या हो त्यांचे नावा
In reply to जाऊ द्या हो by प्रमोद देर्देकर
आयडी राहिलं रे.
In reply to >>जाऊ द्या हो त्यांचे नावा by सूड
आणि शिवाया काय खिरीत
In reply to आयडी राहिलं रे. by यशोधरा
झालं! केली का खिरीची आठवण!
In reply to आणि शिवाया काय खिरीत by कवितानागेश
आलेच नाहीत ते,ज्यांच्यावर
तोंड का लपविता???
In reply to आलेच नाहीत ते,ज्यांच्यावर by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to तोंड का लपविता??? by बॅटमॅन
खी: खी: खी:
खी खी खी