चलो काश्मीर....
नमस्कार मंडळि,
काश्मीर....भुतलावरील नंदनवन/स्वर्ग. खरं तर हे एक ईयर द राउंड डेस्टिनेशन म्हटलं तर वावगं ठरु नये. वेगवेगळ्या ऋतुतलं काश्मीर पहाणं हा नक्किच एक वेगवेगळा अनुभव असतो. एक वेळ आपली नजर तोकडि/थीटि पडेल ह्याच्या सौदर्यांपुढे....
असं एकलयं कि एप्रिल ते ऑगस्ट हा काश्मीर भेटिसाठि उत्तम ऋतु मानतात. एकदम योग्य हवामान, बहरलेल्या बागा, थोडासा उरलेला बर्फ....फॅमीली टुर च्या दृष्टीने एकदम अॅप्ट असा हा सीजन. पण माझ्या मते खरा जातीवंत भटका तोच जो ह्याच रुळलेल्या वाटा जरा वेगळ्या नजरेने बघतो.
मिसळपाव