किंमत
मध्यंतरी मित्राशी बोलता बोलता जुन्या आठवणी निघाल्या. कशावरुनतरी बेलासिस रोडचा उल्लेख आला. एकदम इस्माईलभाइच्या दुकानातला प्रसंग आठवला.
साधारण ३७-३८ वर्ष झाली असतील, मुंबईत बहुसंख्य टॅक्सी फियाट म्हणजे ११००डी/ पुढे प्रिमिअर प्रेसिडेंट/ पद्मिनी पण कुळ तेच. अनेक गाड्या जुनाट पण तरीही उत्पनाचं साधन होत्या. दरवर्षी टॅक्सी आर्टीओ पासिंगला न्यावी लागायची. पासिंगला न्यायची म्हणजे गाडी जरा चमकावायला लागायची. अर्धे मेकॅनिक स्वतःच झालेले ड्रायवर किरकोळ दुरुस्त्या स्वतःच करायचे, गॅरेजचा खर्चं परवडणारा नव्हता. रंगकाम करायला पेंटर बोलवायचा.
मिसळपाव
थंडीचे छान गार गुलाबी दिवस आहेत.पोटातला अग्नी खारीक-खोबर्याने तृप्त होतो.ऊबदार होतो.पण माझी लेक खारीक खोबरं लाडूंना तोंड लावेल तर शपथ!मग आईने त्यात एक वाटी गव्हाचे पीठ भाजून टाकले (अशा लाडूंना पंजाबी पिन्नी म्हणतात हे मी #Mumbai Swayampakghar च्या एका पोस्टमध्ये वाचलं होतं).तरीही खाईना.लहान मुला