मिपावर मोबाइलवरून फोटोज कसे प्रकाशित करावेत?
मोबाइलवरून फोटो अपलोड करणे---
A) गाभा
आता अधिकाधिक लोक स्मार्टफोन्स वापरत आहेत आणि त्यातल्या कॅम्र्याने फोटो चांगले येऊ लागल्याने तेच फोटो सोशल साइट्सवर टाकू लागले आहेत.घरातल्या कंम्प्युटरला केबलनेट असली तरी मोबाइल बाहेर नेल्यावर त्याचा वाइफाइ वापरता येत नाही.वाट्सपच्या प्रसारामुळे मोबाइलमध्ये नेट असतेच.फेसबुक अथवा वाट्सपवर आपण फोनच्या मेमरीमधले फोटो थेटच अपलोड करतो.मिसळपाव वगैरे वेबसाइटवर फोटो असे अपलोड करता येत नाहीत.
मिसळपाव
...
बाबांचा जुना दोस्त! परदेशात होते दोघे, काही कारणास्तव पुण्यात आले ८०च्या दरम्यान, मग बाबा भारतात आले की वर्षातून एकदा नक्की भेट द्यायचे त्यांना. मग आम्ही कायमचे पुण्यात आलो १९९३ आँगस्ट नंतर, मग बाबा नेहमीच भेटायला जायचे कधी कधी मला आईला घेउन, कधी एकटे.
दोन मुलं होती त्यानां, अमित दादा आणि त्याची छोटी बहीण आदिती...