शागिर्द
शागिर्द ---------- कथा ( काल्पनीक )
दुरवर बघावे तिकडे विस्तीर्ण वाळवंट पसरले होते . दिवस वर सरकू लागला तशी उन्हाची तलखीही वाढत चालली होती . सुर्य वाळुला अक्षरशः भाजुन काढत होता . वाळुमधुन उष्ण वाफा निघत होत्या .
अशा वाढत्या उन्हात त्या वाळवंटामधुन एक घोडा संथपणे चालत होता . घोडयाच्या पाठिमागे एक चार चाके असणारी लाकडी पेटी बांधलेली होती . घोडयाच्या मागे मागे त्या पेटीचाही प्रवास चालु होता . त्या पेटीमध्ये घोड्याचा मालक पहुडलेला होता . उन्हाचा त्रास नको आणी तोंडावर माशा घोंघावू नयेत म्हणुन त्याने आपला चेहरा हॅटने झाकलेला होता .
मिसळपाव
१) केळीची पाने आणि अॅक्युमिनीयम फॉईल
२) भाजीसाठी वांगी, बटाटे आणि भेंडी (नंतर चव बघण्यामध्ये