कर्वेनगरात
जून २०१० मध्ये कॉलेज संपल्यावर नोकरीसाठी (डोळ्यांत ऐटदार (किंवा आयटीदार) स्वप्नं वगैरे घेऊन इतरांसारखा) पुण्यात दाखल झालो. यापूर्वी पुणे एकदोनदाच पाहिलेलं आणि पुण्यात कोणी पाहुणे नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे तिथे राहायचा योग कधीच आला नव्हता. हरखलेलो एकदम.
बस आता १२-१३ मजल्याची एक काचेची इमारत आणि संपूर्ण वातानुकुलीत असलेल्या एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत ५.३, ३.७ किंवा अगदीच नाही तर २.८ वगैरे पॅकेजचा जॉब मिळवून मस्त सेटल व्हायचे मांडे खात होतोच मनात.
स्वागत म्हणून की काय कोण जाणे , स्वारगेटवर उतरताच जो बदाबदा पाउस कोसळायला लागला थांबायचं नावंच घेईना.
तुम्ही
हात कामात असतात
मन तुमच्याशी बोलत बसतं
सगळंच खोटं असेल तर
खरं तरी काय असतं ?
मी आज केलेला व्यायाम - जानेवारी २०१७
नमस्कार मंडळी.
"मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.
आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे -
नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी.
डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - २९१ कNaate
लहरिच आणि किनाऱ्याच
नात जगावेगळ असत
जवळ असले तरीही
मिलन नाशिबि नसत
लहरिवर लहर सतत
त्याला असते भेदत
तरीही प्रेम करतो किनारा
बिन प्रश्न विचारत
किनाऱ्याच्या नशिबी फ़क्त
वाळूच लेण असत
लहरिला वेध मात्र
त्याला स्वतःत सामावून घेण असत
आलिंगन देऊन लहरिला
परत फिरायच असत
दुःख विरहाच मात्र
किनाऱ्यान सोसायच असत
जेव्हाहि जातो किनारयाजवळ
तेव्हा हेच विचारावस वाटत
प्रेम म्हणजे हे असत
तर आम्हा माणसात अस का नसत ????
पन्नास पावसाळ्या नंतरचा जमाखर्च
आईचं बोट धरून जेव्हा पहिल्यांदा बाहेरच्या जगात पाऊल पडतं ते कदाचित निवृत्तीनंतर घरात परत येतं. नियती नावाची गोष्ट दरक्षणी एक नवा फासा टाकते. साप शिडीवरून चढत-उतरत सोंगटी एका जागी स्थिर होते. डाव पूर्ण होत नाही. आता फक्त शेवटच्या दानाची वाट बघत बाकी सोंगट्याना घरंगळत उठत आपापला मार्ग चालताना पाहावं लागतं . पटावरून खाली बघितलं कि तेव्हाचे अजस्त्र साप आज फक्त एक साधारण दोरी वाटू लागतात. चढलेली शिडी एखाद्या शिखरापेक्षा उत्तुंग वाटू लागते. ज्याला highlights म्हणावे असे आयुष्यातले अनुभव एक survey फॉर्म घेऊन समोर येतात.
१) शिक्षण पूर्ण ?
वडील
मातीचं मडकं किंवा सोन्याचा हार
घडवणारा कधीच दिसत नाही
पण घडवणाराचं अस्तित्व आणि अभिरुची
काळसुद्धा कधी पुसत नाही
काव्यरस
मिसळपाव