सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )
सुखाची सावली ( लघुकथा ) ( काल्पनीक )
संध्याकाळचे सहा वाजत आले होते . राधाबाई आपल्या घराच्या दारापाशी उभ्या राहुन मोठ्या आतुरतेने शामरावांची वाट पाहात होत्या . थोड्याच वेळात समोरुन संथपणे चालत येणारी कोट , धोतर आणी डोक्यावर टोपी घातलेली शामरावांची मुर्ती त्यांना दिसली तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला .
त्या लगबगीने आत जाउन पाण्याचा तांब्या आणी भांडे घेउन आल्या . आता त्यांच्या मनातल्या उत्सुकतेची जागा एका काळजीने घेतली .
शामरावांनी घरात येताच हातातला टिफीनचा डबा राधाबाईंकडे दिला . खुर्चीवर बसुन ते घोटभर पाणी प्यायले .
मिसळपाव
पिरॅमिड चौक .