मेथीच्या वड्या.
नमस्कार मंडळी,
आज मी बर्याच दिवसांनी आपल्या भेटीला येते आहे.. नवीन पाकॄ घेउन ..गोड मानुन घेणे.....तिखट पाकॄ असल्याने..तिखट मानुन घेणे असे म्हणता येइल का ? ;-)
मेथी ही पालेभाज्यांच्या परिवारातली अतिशय गुणी भाजी...जास्तित जास्त लोकांना आवडणारी....आणि तिचे प्रकार तरी किती असावेत...
मेथी मटर मलाई असो....डाळ मेथी असो...मेथीचे ठेपले असोत..किंवा..अगदी साधी..पीठ पेरलेली मेथी असो.....मस्तच लागते....
आज मी आणल्यात मेथी वड्या..सणासुदीला पानची डावी बाजु सजवायला आपण भजी,अळु वडी,सुरळी वडी ई.ई.
मिसळपाव