फलज्योतिषाच्या मर्यादा
सध्या प्रकाश घाटपांडे यांची पत्रिका आणि विवाहेच्छू या विषयावरची मालिका चालू आहे. त्यात प्रामुख्याने ज्योतिषशास्त्राच्या मूळच्या फोलपणाविषयी विवेचन आहे.
मी एका वेगळ्या दृष्टीने ज्योतिषविषयक विचार मांडले आहेत.
आधुनिक विद्येने विभूषित असलेले (पण जुन्या परंपरांविषयी प्रेम सुटत नाही असे) अनेक लोक ज्योतिषाचे गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताच्या आधारे समर्थन करू इच्छितात किंवा पत्रिका म्हणजे जनुकीय नकाशा असे गृहीतक मांडतात.
मिसळपाव
मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...!
-- तात्या अभ्यंकर.