हे सारे कोठून येते?
अलीकडेच वाचलेल्या दोन बातम्या. एक टांझानियात अल्बिनोंवर होत असलेल्या अत्याचारांची (अल्बिनो म्हणजे मेलॅनिनच्या अभावामुळे एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण अंगावर सफेद कोड उठल्यासारखे वाटण्याची स्थिती) आणि दुसरी सातारा जिल्ह्यात सुखेड आणि बोरी गावच्या महिलांत दरवर्षी नागपंचमीच्या दुसर्या दिवशी भरणार्या शिवीगाळीच्या सामन्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या विरोधाची.
. . .
आपल्या ज्या काही म्हणून मूलभूत भावना आहेत - आनंद, दु:ख, द्वेष इ.; त्यांची बीजं उत्क्रांतीमध्येच आपल्यात रोवली गेली असावीत.
मिसळपाव
विशाल.
पाडस...
फासे-पारधी...
धनेश...
सुरूवातीची ओळख परेड ( रामदास , सुहास , श्री )
मास्तर , नितीन थत्ते , मदनबाण .
संतोष जोशी , टिंग्या , हर्षद बर्वे.
मधे बसलेले " सर्वसाक्षी "
हास्य विनोदात रंगलेले सरपंच ( तात्या) सुनील आणि रामदास.